
Compară ofertele (1)
Prețurile sunt preluate automat din feed-urile magazinelor și pot diferi față de site-ul magazinului. Verifică prețul final la magazin.
Descriere (Shyamchi Aai) - &# (. Sane Guruji)
(. Sane Guruji), साने गुर: - साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्]नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी 'कॉंग्रेस' नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरु
Detalii
- Brand
- Sanage Publishing House Llp
- Categorie
- ENSTK
- EAN / GTIN
- 9789395741774
- Magazine
- 1
- Disponibilitate
- in stock
Produse similare

Sanage Publishing House Llp
The Big Sleep - Raymond Chandler
260,32 RON
libris.ro

Sanage Publishing House Llp
The Three Theban Plays: Antigone, Oedipus the King, Oedipus at Colonus (Penguin Classics) - Sophocles
260,32 RON
libris.ro

Sanage Publishing House Llp
Raja Yoga - Swami Vivekananda
252,88 RON
libris.ro

Sanage Publishing House Llp
The Magic Of Believing - Claude M. Bristol
267,77 RON
libris.ro

Sanage Publishing House Llp
The Maltese Falcon - Dashiell Hammett
267,77 RON
libris.ro
![A Hero of Our Time - [DELUXE HARDCOVER EDITION] Mikhail Lermontov - Mikhail Lermontov](https://cdn4.libris.ro/img/pozeprod/42850/42849646-1-small-1.jpg?ver=1774423815)
Sanage Publishing House Llp
A Hero of Our Time - [DELUXE HARDCOVER EDITION] Mikhail Lermontov - Mikhail Lermontov
245,45 RON
libris.ro

Sanage Publishing House Llp
Children's Holiday Collection Boxed Set (A Christmas Carol, The Life and Adventures of Santa Claus, Nutcracker and the Mouse King) Set of 3 Books - [D - L. Frank Baum
275,20 RON
libris.ro

Sanage Publishing House Llp
The Bell Jar - Slyvia Plath
275,20 RON
libris.ro
